यात्री निवास, बजेट हॉटेल महालक्ष्मी मंदिराजवळ, कोल्हापूर.

सरस्वती भक्त निवास

dormitory room
deluxe 3 bed room deluxe room

सरस्वती भक्त निवास

महालक्ष्मी मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आमच्या सरस्वती भक्त निवास मध्ये आपले स्वागत

अतिशय स्वस्त आणि खिशाला परवडणारे भाडे, सर्व सोयीनी उपयुक्त, पूर्णपणे सुरक्षित, अतिशय स्वच्छ परीसर, नम्र, विश्वासू आणि मदतशीर कामगार वर्ग अशा सरस्वती भक्त निवास येथे राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे.

तुमच्या सोयीप्रमाणे A/C , Non A/C सिंगल रूम, डबल रूम किवा जास्त लोकांचा ग्रुप असल्यास त्यानुसार शयनगृह( Dormitory) ची व्यवस्था सर्व सुख सोयी सोबत उपलब्ध करून देण्यात येईल .एकूण 100 जणाची व्यवस्था अगदी सोयीस्करपणे करून मिळेल.

जर तुम्हाला कोल्हापुरी जेवणाचा किवा न्याहारीचा आस्वाद घ्यायची इच्छा झाल्यास लॉज च्या अगदी जवळच तुम्हाला अनेक हॉटेल, कॅफे, स्थानिक बेकरी उपलब्ध आहेत.

आमची वैशिष्ट्ये:-

महालक्ष्मी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर
विविध श्रेणीचे आणि अतिशय स्वस्त रूम्स
लिफ्ट ची सुविधा
मसाज ची सुविधा
२४ तास गरम पाण्याची सुविधा
फ्री वाय- फाय
विनंती नुसार मंदिरात पुजेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.

महालक्ष्मी मंदिराजवळ यात्री निवास

सरस्वती भक्त निवास

आमच्या इथे तुमचा मुक्काम निश्चित करा

CALL US NOW 9423488388

प्रतिक्रिया:-